शास्त्रीय नृत्य | राज्य |
---|---|
भरतनाट्यम | तामिळनाडू |
बिहू | आसाम |
भांगडा | पंजाब |
छाउ | बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड |
गढवाली | उत्तराखंड (उत्तरांचल) |
गरबा | गुजरात |
हट्टारी | कर्नाटक |
कथ्थक | उत्तर भारत |
कथ्थक्कली | केरळ |
कच्छीपुडी | आंध्र प्रदेश, तेलंगणा |
खांटुम्म | मिझोरम |
कर्मा | मध्य प्रदेश |
लाहो | मेघालय |
मोहिनीअट्टम | केरळ |
मांडो | गोवा |
मणिपुरी | मणिपूर |
नटी | हिमाचल प्रदेश |
नट-नटिन | बिहार |
ओडिसी | ओडिशा |
रौफ | जम्मू आणि काश्मीर |
यक्षगान | कर्नाटक |
आम्ही, मराठी GK तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की ते तुम्हाला स्वतःला तयार करण्यात खूप मदत करेल. कृपया ते तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्यांना मराठी GK चा लाभ घेण्यास मदत करा.
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
भारतातील शास्त्रीय नृत्य (Classical Dances in India)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावर यशस्वीरीत्या उतरल्या...
-
जी-20 समूहाच्या 2015 साली तुर्कीयेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत, W20 -महिला-20 हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे प्राथमिक उद्दिष्ट, ज...
-
प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) संमेलन हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून त्यांच्या...
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा