Q.1 नोव्हेंबर हा दिवस भारतातील किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?
बरोबर उत्तर
आठ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेश
स्पष्टीकरण
1 नोव्हेंबर हा आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळम, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि छत्तीसगड या आठ राज्यांचा तसेच अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुदुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस आहे.