Q.13व्या क्रमांकाची आसियन संरक्षण मंत्र्यांची बैठक (एडीएमएम प्लस) कोठे आयोजित करण्यात आली होती?
बरोबर उत्तर
फिलिपाई्स
स्पष्टीकरण
13व्या क्रमांकाची आसियन संरक्षण मंत्र्यांची बैठक फिलिपाईन्समध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिली बैठक 12 ऑक्टोबर 2010 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथे झाली होती.