पोलीस भरती मध्यम Police Bharti

Q.1953 मध्ये डीएनए ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली?

A वॅटसन
B क्रिक
C मिशर
D 1 व 2 दोन्ही (बुलढाणा पोलीस 2016)
बरोबर उत्तर
1 व 2 दोन्ही (बुलढाणा पोलीस 2016)
स्पष्टीकरण
1 व 2 दोन्ही
> वॅटसन व क्रिक यांनी डबल हेलिक्स डीएनएची प्रतिकृती तयार केली.
> मिशर 1869 मध्ये यांनी रेणू शोधून काढला. ज्याला आपण DNA म्हणून संदर्भ घेतो.
WhatsApp Facebook

पोलीस भरती — आणखी प्रश्न

महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो?…
✓ 4 नोव्हेंबर
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.…
✓ साधा भूतकाळ
‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?…
✓ बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
हिमालयातील माउंट एवरेस्ट शिखराची उंची किती आहे?…
✓ 8848.86 मी.
Ω (ohm) हे एकक (unit) कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात ?…
✓ रोध (Electrical Resistance)
1982 मध्ये .... याने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले?…
✓ लॉर्ड रिपन
पोलीस भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. पोलीस भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Police Bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.