Q.2027 हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचे कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे?
बरोबर उत्तर
द्विशताब्दी वर्ष
स्पष्टीकरण
2027 हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष (200 व्या जयंती वर्ष) म्हणून साजरे केले जाणार आहे.