Q.2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन मंडळावरती कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
बरोबर उत्तर
वरील दोन्ही
स्पष्टीकरण
2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन मंडळावरती साईना नेहवाल आणि राहुल द्रविड या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.