Q.आशियाई पॅरागम्स पुरुषांच्या डिस्क थ्रो एफ 51 52 53 प्रकारामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेल आहे?
बरोबर उत्तर
प्रणव सुरमा
स्पष्टीकरण
आशियाई पॅरागम्समध्ये प्रणव सुरमा या भारतीय खेळाडूने पुरुषांच्या डिस्क थ्रो एफ 51 52 53 प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले.