Q.अलीकडेच चर्चेत असलेले एआय एम 120 एमआर डबल एएम (AIM-120 AMRAAM) हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
बरोबर उत्तर
दृष्टी पथा बाहेरील हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
स्पष्टीकरण
AIM-120 AMRAAM (Advanced Medium-Range Air-to-Air Missile) हे दृष्टी पथा बाहेरील हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिका आणि जपान यांनी या क्षेपणास्त्राच्या अंतिम जुळणीसाठी सहमती दर्शवली आहे.