Q.भारताचे क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्र बळकट करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे?
बरोबर उत्तर
खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन योजना
स्पष्टीकरण
याचा उद्देश देशा अंतर्गत क्रीडा साहित्य उत्पादन गुंतवणूक, नवपक्रम, निर्यात आणि रोजगार यांना चालना देणे हा आहे. ही योजना खेलो भारत नीती 2025, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत याच्याशी सुद्धा संरेखित आहे.