Q.भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उद्योग बनवण्याचा मान मिळवलेला आहे?
बरोबर उत्तर
जपान
स्पष्टीकरण
भारताने जपानला मागे टाकून चीन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यानंतर जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उद्योग बनण्याचा मान मिळवला आहे.