तलाठी मध्यम Talathi Bharti, Mahsul adhikari bharti

Q.ब्रिटिश शासनाकडू न केसर-ए-हिंद हि पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?

A सरोजिनी नायडू
B अरुणा असफ अली
C पंडिता रमाबाई
D आनंदीबाई जोशी
बरोबर उत्तर
पंडिता रमाबाई
WhatsApp Facebook

तलाठी — आणखी प्रश्न

जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?…
✓ इंग्लिश
'महाराष्ट्र सेवा हमी कायदा' केव्हा लागू झाला?…
✓ 2015
कोणी“जादुनामा” पुस्तक लिहिले आहे?…
✓ जावेद अख्तर
अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर कोण?…
✓ युरी गागरिन
२०२२-२३ या वर्षात सर्वाधिक वेतन मिळवणारे बँकेचे अधिकारी शशीधरणर जगदीशन हे कोणत्या बँकेचे CEO आहेत?…
✓ HDFC
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?…
✓ न्या.फातिमा बिबी
तलाठी चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. तलाठी विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Talathi Bharti, Mahsul adhikari bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.