Q.डॉक्टर रम्या मंजुनाथ आंचे यांची नासाच्या कोणत्या मोहिमेच्या मुख्य अन्वेषक पदी निवड झालेली आहे?
बरोबर उत्तर
पुफिन्स (PUFFINS)
स्पष्टीकरण
डॉ. रम्या मंजुनाथ यांची नासाच्या पुफिन्स (PUFFINS - Polarimetry in the Ultraviolet to Find Features in Interstellar Dust) मोहिमेच्या मुख्य अन्वेषक पदी निवड झाली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट सुमारे 70 ताऱ्यांमधील अंतरतारकीय धूळ आणि कणांच्या गुणधर्माचा अभ्यास करणे आहे.