Q.दरवर्षी आंतरराष्ट्रीय हिम बिपट्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
बरोबर उत्तर
23 ऑक्टोबर
स्पष्टीकरण
हिम बिपट्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या पर्वतीय अधिवासाविषयी जनजागृती करणे या उद्देशाने दरवर्षी 23 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय हिम बिपट्या दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात 23 ऑक्टोबर 2013 रोजी किर्गिस्तानमधील बिषकेक घोषणापत्राने झाली.