Q.दरवर्षी पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
बरोबर उत्तर
21 ऑक्टोबर
स्पष्टीकरण
दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो. हा दिवस कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ असतो.