Q.दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) हा केव्हा साजरा करण्यात येत असतो?
बरोबर उत्तर
31 ऑक्टोबर
स्पष्टीकरण
हा दिवस भारत सरकार द्वारे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेला दिवस आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो.