Q.इंडो-टिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) चे नवीन महासंचालक (Director General) पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
बरोबर उत्तर
संजय सिंघल
स्पष्टीकरण
संजय सिंघल यांची इंडो-टिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या नवीन महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. ITBP ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी झाली असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.