Q.जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2026 म्हणून कोणत्या बँकेला सन्मान मिळालेला आहे?
बरोबर उत्तर
एसबीआय बँक
स्पष्टीकरण
2026 चा 'जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक' हा सन्मान एसबीआय बँकेला प्रदान करण्यात आला आहे.