Q.जम्मू आणि कश्मीरच्या पुढील किंवा नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे?
बरोबर उत्तर
डॉक्टर सज्जन सिंग यादव
स्पष्टीकरण
डॉक्टर सज्जन सिंग यादव यांची जम्मू आणि कश्मीरच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.