आरोग्य भरती सोपे Arogya Bharti

Q.खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू अशी सज्ञा नाही?

A हेलियम
B हायड्रोजन
C ऑरगॉन
D निऑन
बरोबर उत्तर
हायड्रोजन
स्पष्टीकरण
हे रासायनिक प्रकियेमध्ये भाग घेत नाही म्हणून त्यांना निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू असे म्हणतात. हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे
रेबीज हा रोग कोणत्या प्राण्यामुळे होतो?
A. मांजर
B. कुत्रा=
C. उंदीर
D. ससा
ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?
A. संदेशवहन =
B. संगणक
C. उपग्रह संशोधन
D. जैवतंत्रज्ञान
कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात?
A. नायट्रेटस =
B. नायट्रोसल्फेट
C. नायट्रोक्साईड
D. नायट्रो - अमोनियम
रोग्याला बिछान्यात आंघोळ घालायला पाण्याचे तापमान किती डिग्री असावे?
A. 101 F
B. 102 F
C. 103 F =
D. 100 F
WhatsApp Facebook

आरोग्य भरती — आणखी प्रश्न

लाळेमध्ये कोणते विकर असतात?…
✓ टायलिन
मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील....... असते?…
✓ पाण्याचे
........ हा दिवस ' जागतिक हिवताप दिन' म्हणून साजरा केला जातो?…
✓ 25 एप्रिल
मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?…
✓ कार्डिओलॉजी
पाणि या शब्दाचा अर्थ?…
✓ जल
कार्बन डेटिंग ही....... निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे?…
✓ वस्तूचे वय
आरोग्य भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. आरोग्य भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Arogya Bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.