Q.कोणत्या भारतीय टेनिस पटूने एटीपी 250 अलमाटी ओपन 2026 पुरुष दुहेरीचे विजेते पद पटकावले आहे?
बरोबर उत्तर
युकी भामरी
स्पष्टीकरण
भारतीय टेनिसपटू युकी भामरीने एटीपी 250 अलमाटी ओपन 2026 पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.