Q.कोणत्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंपनीने 'एआरटी आर्ट' नावाच्या पूर्वी अज्ञात असलेल्या एन्झाईम प्रणालीच्या शोधाची घोषणा केली आहे?

A अंथ्रोफिक
B ओपन एआय (OpenAI)
C गुगल डीपमाईंड (Google DeepMind)
D मेटा एआय (Meta AI)
बरोबर उत्तर
अंथ्रोफिक
स्पष्टीकरण
अंथ्रोफिक या एआय कंपनीने 'एआरटी' (Associated Ribonucleases Transcripts) नावाच्या पूर्वी अज्ञात असलेल्या एन्झाईम प्रणालीच्या शोधाची घोषणा केली आहे.
WhatsApp Facebook

चालू घडामोडी — आणखी प्रश्न

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025’ च्या अ वर्ग बस स्थानक विजेत्यां…
✓ बारामती बस स्थानक
फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे?…
✓ वरील दोन्ही
भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश या राज्याने कोणत्या देशाती…
✓ नॉर्वे
लिथियम आयन बॅटरी आणि रेअर earth मॅग्नेटसाठी भारतातील पहिला एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्या…
✓ उत्तर प्रदेश
कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे?…
✓ इजराईल
जगन्नाथ रथयात्रा प्रामुख्याने कोणत्या भारतातील राज्यामध्ये साजरी केली जात असते?…
✓ ओडिसा
चालू घडामोडी चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. चालू घडामोडी विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न MPSC परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.