Q.कुफरी जमुनिया हा कोणत्या अन्नपिकाच्या नव्याने विकसित केलेला जैवसंवर्धित वान आहे?
बरोबर उत्तर
बटाटा
स्पष्टीकरण
हा वान भारतीय कृषी अणुसंसाधन परिषदेच्या शिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने विकसित केला आहे. याचा उद्देश देशातील कुपोषण आणि छुपी भूक (Hidden Hunger) मिटवणे हा आहे.