Q.लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठीतील पहिल्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चित्रपटाचे नाव काय आहे?
बरोबर उत्तर
बागुलबुवा
स्पष्टीकरण
'बागुलबुवा' हा मराठीतील पहिला एआय चित्रपट आहे. ('नायशा' हा भारताचा पहिला एआय निर्मित चित्रपट आहे तर 'लव यू' हा जगातील पहिला पूर्णपणे एआय निर्मित चित्रपट आहे).