आरोग्य भरती मध्यम Arogya Bharti

Q.महाराष्ट्र सरकारने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे?

A गरीब लोकांच्या अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया भागवण्यासाठी
B कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत
C एचआयव्ही ग्रस्त लोकांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत
D यापैकी नाही
बरोबर उत्तर
गरीब लोकांच्या अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया भागवण्यासाठी
WhatsApp Facebook

आरोग्य भरती — आणखी प्रश्न

लाळेमध्ये कोणते विकर असतात?…
✓ टायलिन
मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील....... असते?…
✓ पाण्याचे
........ हा दिवस ' जागतिक हिवताप दिन' म्हणून साजरा केला जातो?…
✓ 25 एप्रिल
मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?…
✓ कार्डिओलॉजी
पाणि या शब्दाचा अर्थ?…
✓ जल
कार्बन डेटिंग ही....... निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे?…
✓ वस्तूचे वय
आरोग्य भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. आरोग्य भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Arogya Bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.