Q.ऑक्टोबर 2026 मध्ये भारत सरकारने ओएनजीसी च्या पुढील अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे?
बरोबर उत्तर
सुनील कुमार
स्पष्टीकरण
ऑक्टोबर 2026 मध्ये भारत सरकारने सुनील कुमार यांची ओएनजीसी (ONGC) च्या पुढील अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.