Q.ऑक्टोबर 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रातील प्रिन्सेस ऑफ ऑस्टोरियास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?
बरोबर उत्तर
लिओनेल मेसी
स्पष्टीकरण
लिओनेल मेसीला क्रीडा क्षेत्रातील प्रिन्सेस ऑफ ऑस्टोरियास पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मेसी हा हा पुरस्कार एकल मानकरी म्हणून मिळवणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.