Q.ऑस्ट्रा हिंद 2026 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा आहे?
बरोबर उत्तर
ऑस्ट्रेलिया
स्पष्टीकरण
ऑस्ट्रा हिंद (Austra Hind) 2026 हा सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यानचा आहे. याची पाचवी आवृत्ती तिरुवनंतपुरम, केरळ येथे आयोजित करण्यात आली आहे.