पोलीस भरती सोपे Police Bharti, mumbai police, pune police

Q.उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..

A भरपूर लाभ होणे
B प्रचंड भिती वाटणे
C आमुलाग्र बदल होणे
D प्रचंड संताप होणे
बरोबर उत्तर
भरपूर लाभ होणे
WhatsApp Facebook

पोलीस भरती — आणखी प्रश्न

महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो?…
✓ 4 नोव्हेंबर
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.…
✓ साधा भूतकाळ
‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?…
✓ बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
हिमालयातील माउंट एवरेस्ट शिखराची उंची किती आहे?…
✓ 8848.86 मी.
Ω (ohm) हे एकक (unit) कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात ?…
✓ रोध (Electrical Resistance)
1982 मध्ये .... याने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले?…
✓ लॉर्ड रिपन
पोलीस भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. पोलीस भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Police Bharti, mumbai police, pune police परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.