Q.......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.

A २३ जून १७५७
B २३ जुलै १७५७
C २३ जून १७७५
D २३ जुलै १७७५
बरोबर उत्तर
२३ जून १७५७
WhatsApp Facebook

जिल्हा न्यायालय भरती — आणखी प्रश्न

MIA म्हणजे काय?…
✓ महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला?…
✓ 15 ऑगस्ट 1982
भारतीय स्टेट बँकेने खालीलपैकी कोणत्या शहरात नुकताच प्रोजेक्ट कुबेर लॉन्च केला आहे?…
✓ बेंगलोर
'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले ?…
✓ महात्मा फुले
‘मानव धर्म सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली?…
✓ दादोबा पांडुरंग तर्खडकर
‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर' हे पुस्तक कोणी लिहिले ?…
✓ अनुराधा रॉय
जिल्हा न्यायालय भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. जिल्हा न्यायालय भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Jilha Nyayalay Bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.