Q.वर्तमान मध्ये भारताची एकूण रामसर स्थळांची एकूण संख्या किती वरती पोहोचलेली आहे?
बरोबर उत्तर
103
स्पष्टीकरण
वर्तमानमध्ये भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 103 वर पोहोचली आहे. अगोदर 101 होती, त्यात सुखना वेटलँड (चंदीगड) आणि सौद झील (उत्तर प्रदेश) या दोन नवीन स्थळांची भर पडली आहे.