Q.युनेस्कोच्या इंटरनॅशनल कन्वेंशन अगेन्स डोपिंग इन स्पोर्टच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
बरोबर उत्तर
भारत
स्पष्टीकरण
युनेस्कोच्या इंटरनॅशनल कन्वेंशन अगेन्स डोपिंग इन स्पोर्टच्या उपाध्यक्षपदी भारताची नियुक्ती करण्यात आली आहे.