Q.युरोपला शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये कोणता देश तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे?
बरोबर उत्तर
भारत
स्पष्टीकरण
युरोपला शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर तर फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर आहे.