Q. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सिमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे?

A. NNP (NET NATIONAL PRODUCT)
B. NDP (NET DOMESTIC PRODUCT)
C. GDP (GROSS DOMESTIC PRODUCT) =
D. GNP (GROSS NATIONAL PRODUCT)
(अमरावती ग्रामीण पोलीस 2016, लातूर पोलीस 2023)

  • 1 Comments
  • 17 Views
  • Share:

1 Comment

image
Aakriti Deshmukh 2 weeks ago

Answer : (C. GDP (GROSS DOMESTIC PRODUCT) स्पष्टीकरण ➤GDP आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य GNP - यामध्ये एका आर्थिक वर्षात भौगोलिक सिमेच्याऐवजी भारतीय व्यक्तीने कमवलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाते. NDP - GDP मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नाला Net Domestic Product म्हणतात. NNP - GNP मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नाला Net National Product म्हणतात.

We may use cookies or any other tracking technologies when you visit our website, including any other media form, mobile website, or mobile application related or connected to help customize the Site and improve your experience. learn more

Allow