Q.2026 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आलेला आहे?
बरोबर उत्तर
चीन
स्पष्टीकरण
2026 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये चीनने 435 पदके जिंकून (207 सुवर्ण, 117 रौप्य, 111 कांस्य) पहिले स्थान पटकावले आहे. जपान दुसऱ्या, उझबेकिस्तान तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे.