Q.पहिला डॉक्टर भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार टिंब टिंब यांना जाहीर झालेला आहे.
बरोबर उत्तर
उषा मंगेशकर
स्पष्टीकरण
आसाम राज्यामार्फत दिला जाणारा पहिला डॉक्टर भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.