Q.2026 मध्ये युएस ग्रँड प्रिक्स (United States Grand Prix) विजेतेपद कोणी जिंकले आहे?

A मॅक्स वस्टापेन (Max Verstappen)
B जॉर्ज रसेल (George Russell)
C अँड्रिया किमी अंटोनेली (Andrea Kimi Antonelli)
D चार्ल्स लेक्लेर्क (Charles Leclerc)
बरोबर उत्तर
अँड्रिया किमी अंटोनेली (Andrea Kimi Antonelli)
स्पष्टीकरण
2026 मधील युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स विजेतेपद अँड्रिया किमी अंटोनेली यांनी जिंकले आहे. त्यांनी चिनी, जपानी, मियामी, कॅनेडियन, मोनको आणि इटालियन ग्रँड प्रिक्ससह सर्वाधिक ग्रँड प्रिक्स जिंकले आहेत.
WhatsApp Facebook

चालू घडामोडी — आणखी प्रश्न

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025’ च्या अ वर्ग बस स्थानक विजेत्यां…
✓ बारामती बस स्थानक
फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे?…
✓ वरील दोन्ही
कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे?…
✓ इजराईल
भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश या राज्याने कोणत्या देशाती…
✓ नॉर्वे
लिथियम आयन बॅटरी आणि रेअर earth मॅग्नेटसाठी भारतातील पहिला एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्या…
✓ उत्तर प्रदेश
जगन्नाथ रथयात्रा प्रामुख्याने कोणत्या भारतातील राज्यामध्ये साजरी केली जात असते?…
✓ ओडिसा
चालू घडामोडी चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. चालू घडामोडी विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न MPSC परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.