Q.टाईमलेस इंडिया (Timeless India) नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
बरोबर उत्तर
तरुण विजय
स्पष्टीकरण
टाईमलेस इंडिया या पुस्तकाचे लेखन तरुण विजय यांनी केले आहे.