Q.आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) च्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची सलग तिसऱ्यांदा पुनर्निवड झालेली आहे?
बरोबर उत्तर
भारत
स्पष्टीकरण
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) च्या अध्यक्षपदी भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. फ्रान्सची उपाध्यक्षपदी दोन वर्षांसाठी (2026-2028) निवड झाली आहे. ISA ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झाली आणि मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. अक्षय ऊर्जा वाढवणे, सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.