Q.आयटीबीपी (ITBP) च्या नवीन महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
बरोबर उत्तर
संजय सिंगल
स्पष्टीकरण
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या नवीन महासंचालक पदी संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ITBP ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी झाली.