Q.आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स - रेल्वे सुरक्षा दल) च्या नवीन डिरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
बरोबर उत्तर
जितेंद्र कुमार
स्पष्टीकरण
जितेंद्र कुमार यांची रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) च्या नवीन डिरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.