Q.T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
बरोबर उत्तर
पहिले
स्पष्टीकरण
भारताने जवळपास 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. पाकिस्तान 175 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.