Q.दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
बरोबर उत्तर
7 नोव्हेंबर
स्पष्टीकरण
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2014 मध्ये झाली. नोबेल पारितोषिक विजेत्या मॅडम क्युरी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस निवडण्यात आला आहे, कारण त्यांनी रेडियम आणि पोलोनियमचा शोध लावून कर्करोगाच्या उपचारात मोठे योगदान दिले होते.