Q.ग्लेन मॅक्सवेलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर हा खेळाडू कोणत्या देशाला बिलॉंग करतो?
बरोबर उत्तर
ऑस्ट्रेलिया
स्पष्टीकरण
ग्लेन मॅक्सवेलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि तो ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. त्याने 7 कसोटी, 149 एकदिवसीय आणि 130 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.