Q.एोस्टोमा नासीबार बाथूम नावाच्या दुर्मीळ ग्लायपंटो स्टरनाई कॅटफिश च नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे?
बरोबर उत्तर
मणिपूर
स्पष्टीकरण
एोस्टोमा नासीबार बाथूम नावाची दुर्मीळ ग्लायपंटो स्टरनाई कॅटफिशची नवीन प्रजाती मणिपूर राज्यामध्ये सापडली आहे.