Q.इंडियन आर्मी (भारतीय लष्कराला) सुधारित लो लेवल लाईट वेट रडार पुरवण्यासाठी कोणत्या कंपनीने सुमारे 770 कोटी रुपयाचे कंत्राट घेतलेला आहे?
बरोबर उत्तर
बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड)
स्पष्टीकरण
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कंपनीने भारतीय लष्कराला सुधारित लो लेवल लाईट वेट रडार पुरवण्यासाठी 770 कोटी रुपयांचे कंत्राट घेतले आहे, ज्याचा उद्देश हवाई संरक्षण निगराणी वाढवणे आणि ड्रोन शोधणे आहे.