Q.नासाच्या कोणत्या रोवरने मंगळावर सुमारे 45.22 किलोमीटर चा प्रवास करून वाहन चालवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे?
बरोबर उत्तर
परसेवन्स (Perseverance)
स्पष्टीकरण
नासाच्या परसेवन्स (Perseverance) रोवरने मंगळावर सुमारे 45.22 किलोमीटरचा प्रवास करून वाहन चालवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.