Q.क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे?
बरोबर उत्तर
59 व्या
स्पष्टीकरण
क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये भारत 59 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत आयआयटी दिल्ली 66 व्या, आयआयएससी बेंगलोर 79 व्या आणि आयआयटी मुंबई 83 व्या स्थानावर आहे.