Q.महिलांचा 19 वर्षाखालील टी20 विश्व चषक 2027, 21 जानेवारी पासून कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे?
बरोबर उत्तर
बांगलादेश व नेपाळ
स्पष्टीकरण
महिलांचा 19 वर्षाखालील टी20 विश्व चषक 2027 मध्ये 21 जानेवारी पासून बांगलादेश आणि नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.