Q.आयपीएसओएस क्वालिटी ऑफ केअर परसेप्शन इंडेक्सनुसार आरोग्य सेवेच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जनमत निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
बरोबर उत्तर
तिसरा
स्पष्टीकरण
आयपीएसओएस क्वालिटी ऑफ केअर परसेप्शन इंडेक्सनुसार आरोग्य सेवेच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जनमत निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. या यादीमध्ये मलेशिया पहिल्या क्रमांकावर आणि सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.