Q.ऑक्टोबर 2026 मध्ये झालेल्या 21व्या वेदांता दिल्ली हाफ मॅराथॉनमध्ये धावपटू चार्ल्स मटाटाने नवीन कोर्स रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे, तर तो कोणत्या देशाला बिलॉंग करतो?
बरोबर उत्तर
केनिया
स्पष्टीकरण
ऑक्टोबर 2026 मध्ये झालेल्या 21व्या वेदांता दिल्ली हाफ मॅराथॉनमध्ये नवीन कोर्स रेकॉर्ड प्रस्थापित करणारा धावपटू चार्ल्स मटाटा हा केनिया देशाचा आहे. त्याने 21.097 किलोमीटरची शर्यत 58 मिनिटे आणि 52 सेकंदात पूर्ण केली.